#mpscstudygram photos & videos

970
5 days ago

Mission MPSC: finally done with history ....जब तक तोड़ेंगे नही तब तक छोड़ेंगे नही...☺ #mpscaspirant #mpscupsc #mpsckatta #mpscmotivation #mpsc #mpscmemes #mpscenglish #mpschistory #mpscexam #mpsclife #mpscpune #mpsc_days #mpscguide #mpscstudy #mpsc2020 #mpscmaterial #missionmpsc #mpscreatives #mpscnotes #mpscstudygram

220

Top photos & videos on #mpscstudygram

Nov 2019

Geography मध्ये तुम्ही Drawing चे skill नाही दाखवलेत, तर मग तुम्ही खरे aspirant नाहीतच...! अाणि माझ्यासारख्या Pro Geography (UPSC ला Optional घ्यावा म्हणतोय next year ला ) Aspirant ला तर एवढच पाहिजे😅 चालू द्या आपलं Amezon to Ganga👍 . . . . . . #mpsc #mpscstudy #mpscgroup #mpscplan #mpscguide #mpscexam #mpscpune #mpscofficer #mpscupsc #missionmpsc #mpsckatta #mpscmadeeasy #mpsctest #mpscplanner #upscmpsc #mpscstudygram #mpscmotivation #geography

653
2 weeks ago

OMR sheets are ready...! Que papers are ready...! - It's time to start with CSAT papers now✌ . जितके होतील तितके papers solve करायचे अाहेत..त्यातही mpsc चे 2013-19 पर्यंतचे papers कमीत कमी दोनदा solve करायचे अाहेत.. उद्यापासून Mission activate करुयात तर मग... . PS- Old OMR sheet चे xerox मारले अाहेत😂 . . . . . #mpsc #mpscexam #mpscstudy #mpscpune #mpsckatta #mpscupsc #mpscmission #mpsc2020 #mpscnotes #mpscofficer #study #mpscmotivation #mpscmaterial #mpscaspirant #mpscstudygram #mpsctricks

2150
Dec 2019

✔Prelim Strategy... सुरुवातीलाच हे स्पष्ट करायला पाहिजे की दुसर्‍याची Strategy जशीच्या तशी copy करु नका..मी दिलेली Strategy एक Roadmap म्हणून वापरता येईल आणि त्यावर आधारित योग्य ते बदल करुन तुम्ही स्वतःची strategy बनवू शकता..फक्त एक गोष्ट सुचवू इच्छितो की time table मध्ये Revision आणि Question Solving ला नक्की वेळ द्या..बाकी तुम्हाला suit होईल त्या पद्धतीने तुम्ही subjects घेऊ शकता👍 - Comment or DM for ur questions & suggestions.. . . . . . #mpscaspirant #mpsc #mpscstudy #mpscexam #mpscpune #mpsctestseries #mpscstudents #mpscstudygram #upscmpsc #mpscunique #mpscnotes #mpsctimetable #mpsckatta #mpscmantra

1992
Dec 2019

मित्रांबरोबर कट्ट्यावर बसून गप्पा मारणे, गाड्या काढून फिरायला जाणे, Cricket किंवा बाकी games खेळणे, TV बघणे, Mobile वर time pass करणे, निवांत झोपा काढणे या सगळ्या गोष्टींमध्ये जो अानंद अाहे, त्यातला 10% सुद्धा अभ्यास करताना नसतो.. त्यामुळे अभ्यास करताना कंटाळा तर येणारच..तो येऊ नये म्हणून अभ्यासाला interesting बनवलं पाहिजे..म्हणून ह्या रंगीबेरंगी stick notes😅 . . . . . #mpsc #mpscnotes #mpscbooks #mpscexam #mpsckatta #mpscpune #mpscupsc #upscmpsc #mpsctest #mpscplan #mpscstudygram #mpsctestseries #mpscstudents

1690
last month

अपनी दुकान📚 MPSC चा अभ्यास करणारे बहुतेक जण हे मध्यमवर्गीय किंवा गरीब अार्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातून अालेले असतात...अाणि त्यातही ९५% मुलं-मुली हे पुण्याबाहेरचे असतात..त्यामुळे रुम, मेस, पुस्तके, library यावर त्यांना बरेच पैसे खर्च करावे लागतात... म्हणून मुद्दाम ही post टाकली अाहे..या Mrunal Book Shop मधून तुम्हाला पुण्यात सर्वांत कमी किंमतीत पुस्तके मिळतील.. अाणि तसही ABC मध्ये जायचं म्हटलं की गाडी park करण्याचा & गर्दीचा खूप मोठा प्रश्न असतो (विशेषतः अामच्यासारख्यांना ज्यांना No Parking चा तिटकारा अाहे ) , त्यामुळे तुमचा वेळ, energy अाणि पैसे या तिन्ही गोष्टी वाचवायच्या असतील तर एकदा तिकडे जाऊन याच..! - अाणि भातावर तूप म्हणजे तिथे तुम्हाला स्वतः अात जाऊन पुस्तके घ्यायची असतात..म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढी पुस्तके तुम्ही चाळून बघू शकता अाणि त्यातली जी हवी असतील, ती घेऊन Counter ला Bill करु शकता..Self Service सारखं काहीसं😅 - Plz forward this post to all ur frnds who are doing MPSC🙌 . . . . . #mpsc #mpscstudy #mpscexam #mpscpune #mpsckatta #mpsc2020 #mpscbooks #mpscgroup #mpscguide #mpscupsc #upscmpsc #mpscaspirant #mpsctestseries #mpscnews #mpscplan #mpscofficer #mpscmotivation #mpscstudygram

1190
last month

It's Available now...मग अाता लगेच घेतलं पाहिजे का..? तर नाही..! Prelim साठी तरी गरज नाही..काही महत्त्वाचे मुद्दे जसं की काश्मीर, NRC,CAB, नवीन घटनादुरुस्त्या हे Current मध्ये cover होऊन जाईल..त्यामुळे Polity चं जे edition(5th ) तुमच्याकडे अात्ता available अाहे, तेच वापरा.. पण पुढे Mains साठी मात्र नवीन book घ्या..अाणि तसही Polity ची 6th Edition मराठी मध्ये अजून अाली नसेल..अात्ता जी अाहे, ती english मध्ये अाहे.. So keep studying with ur old polity book... - P. S. - फार गडबड असेल तर घेऊ शकता😅 . . . . . #polity #mpsc #mpscexam #mpscbooks #mpscupsc #mpscstudy #mpscnotes #mpsckatta #mpscstudents #mpscstudygram #mpscpolity #mpscnews #mpscupdates #mpscpune #mpscgroup

850
Dec 2019

बर्‍याच दिवसांपासून हे पुस्तक वाचेन म्हणत होतो...शेवटी अाज लक्षात राहिलं आणि अालो घेऊन😅 . . . . . #mpsc #mpscaspirant #mpscstudy #mpscexam #mpscnotes #mpsckatta #mpscupsc #upscmpsc #mpscstudygram #mpsctestseries #mpscstudents

1070